Wednesday, December 20, 2006

vel...



मनाचा एका अंधार-कोपर्‍यात तर बरंच काही आहे,

काए काए सांगू अरे मित्रा मी तुला,

लहान मोठी तर गोष्टी बर्‍याच असतात सांगायला...

पण खरं तर... मला वेळ नाही मिळत... आयुष्यच जगायला !

No comments: